98 new patients Found And 72 Discharged in Pimpri-Chinchwad city 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात 98 नवीन रुग्ण; 72 जणांना डिस्चार्ज

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 98 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 89 हजार 381 झाली आहे. आज 72 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 86 हजार 347 झाली आहे. सध्या एक हजार 759 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व शहराबाहेरील दोन अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 559 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 645 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष दिघी (वय 57) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष सोलापूर (वय 60) आणि महिला आळंदी (वय 86) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 643 रूग्ण उपचार घेत आहेत. 832 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 570 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 65 रुग्ण सध्या शहराबाहेरील रूग्णालयात दाखल आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT