पिंपरी-चिंचवड

पिंपरी : रिक्षाचे नुकसान केल्याचा राग; कोयत्याने वार करून तरुणाचा खून

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मारहाण करीत रिक्षाचे नुकसान केल्याच्या रागातून टोळक्याने तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना चिंचवड येथे घडली. 

प्रेम सायबु लिंगदाळे (वय 21, रा. काकडे पार्क, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मॅकी मडिवाल, राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण चव्हाण, योगेश फुरडे, दीपक कोल्हे , सागर परीट, अनंत साठे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवानंद शंकर हेळवे यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी (ता.3) रात्री फिर्यादी व त्याच्या मित्रांनी आरोपी मॅकी मडिवाल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या रिक्षाचे नुकसान केले. याचा राग मनात धरून आरोपी मडिवाल व त्याच्या इतर साथीदारांनी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास चिंचवडेनगरमधील बळवंतनगर येथील श्रीराम कॉलनी येथे कॊयता व पालघनने प्रेम यांच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, चिंचवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT