Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

लष्कराच्या बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन भरती प्रकरणात दिल्ली मुख्यालयातील सहसंचालकाला अटक

लष्कराच्या बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मधील भरती प्रकरणातील प्रश्नपत्रिका अगोदरच उपलब्ध करून देत परीक्षार्तीना उत्तीर्ण करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश झाला.

सकाळ वृत्तसेवा

लष्कराच्या बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मधील भरती प्रकरणातील प्रश्नपत्रिका अगोदरच उपलब्ध करून देत परीक्षार्तीना उत्तीर्ण करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश झाला.

पिंपरी - लष्कराच्या बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मधील भरती प्रकरणातील प्रश्नपत्रिका अगोदरच उपलब्ध करून देत परीक्षार्तीना उत्तीर्ण करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश झाला. यामध्ये लष्करातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे समोर आले.

दरम्यान, दिल्लीतील बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशनच्या मुख्यालयातील सहसंचालक पदावर कार्यरत असणारे राजेश कुमार दिनेशप्रसाद ठाकूर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे.

राजेशकुमार यांनी या परीक्षेची प्रश्नपत्रिका बेकायदेशीररीत्या बाहेर काढली असल्याचे समोर येत आहे. साठ परीक्षार्त्तीना प्रशपत्रिका दिल्याचे माहिती मिळाली असून ते कोण आहेत यांचा पोलिस शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT