पिंपरी-चिंचवड

कासारवाडीत तरुणावर कोयत्याने वार; कुटुंबावरही केला हल्ला 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्‍याने घरात घुसून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करीत कोयत्याने वार केले. तर त्याच्या कुटुंबीयांनाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ही घटना कासारवाडी येथे घडली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आशपाक शेख, आलीम, शाहरूख (सर्व रा. हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी), पापा व इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. 29) दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरात जेवण करीत होते. त्यावेळी आरोपी कोयते व लोखंडी रॉड घेऊन त्याठिकाणी आले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी आशपाक शेख याने फिर्यादीवर कोयत्याने वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादीला घराबाहेर ओढून आणल्यानंतर इतर आरोपींनी त्यांच्या हातातील कोयते व लोखंडी रॉडने फिर्यादीला पुन्हा मारहाण केली. दरम्यान, फिर्यादीला वाचविण्यासाठी त्यांचे आई, वडील व भाऊ आले असता आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबई दौरा रद्द करणार? प्रकृतीवर परिणाम; पुढचा निर्णयही सांगितला

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT