Devendra Fadnavis Sakal
पिंपरी-चिंचवड

Indrayani Thadi : भोसरीतील इंद्रायणी थडीत आज उपमुख्यमंत्री फडणवीस

महिला सक्षमीकरण व नवोदितांना संधी देण्यासाठी भोसरीतील गावजत्रा मैदानावर ‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सव आयोजित केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

महिला सक्षमीकरण व नवोदितांना संधी देण्यासाठी भोसरीतील गावजत्रा मैदानावर ‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सव आयोजित केला आहे.

पिंपरी - महिला सक्षमीकरण व नवोदितांना संधी देण्यासाठी भोसरीतील गावजत्रा मैदानावर ‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सव आयोजित केला आहे. त्याचा प्रारंभ बुधवारी (ता. २५) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने २९ जानेवारीपर्यंत ‘इंद्रायणी थडी’ महोत्सव आयोजित केला आहे. त्याच्या उद्घाटनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तब्बल १७ एकर जागेत भरवलेल्या महोत्सवात एक हजार पेक्षा अधिक स्टॉल, ८०० पेक्षा जास्त महिला बचत गटांचा सहभाग, ग्राम संस्कृती, बारा बलुतेदार व्यवस्था, ५०० पेक्षा अधिक स्टॉलमध्ये खाद्यमहोत्सव, मोफत बालजत्रा, भजन महोत्सव आदी कार्यक्रम होतील, असे आमदार लांडगे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT