bjp MLA Mahesh Landge mother pass away bhosari sakal
पिंपरी-चिंचवड

आमदार महेश लांड़गे यांना मातृशोक

भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री निधन

सकाळ वृत्तसेवा

भोसरी : भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे (वय 63) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. टाटा मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन लांड़गे, उद्योजक कार्तिक लांड़गे हे त्यांचे पुत्र होत. अंत्यविधी रविवारी सकाळी साडेअकराला भोसरी गावातील तळ्याकाठी स्मशानभूमीत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs KKR Live: ध्रुव जुरेलची भन्नाट स्टम्पिंग... कॅमेरून ग्रीन अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वीच मैदानाबाहेर गेला... अशी चपळता क्वचितच पाहिली असेल Video

Pune Traffic: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन पाठवणार, वाहतूक नियमभंगावर डिजिटल चाप..

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

Team India News: श्रेयस अय्यरच नव्हे, तर IPL 2026 मधील ५ स्टार खेळाडू भारताच्या ट्वेंटी-२० संघात करू शकतात पुनरागमन

SCROLL FOR NEXT