पिंपरी-चिंचवड

जाहिरात फलकाचे ॲंगल तुटल्याने उर्से खिंडीत अपघाताची शक्यता

CD

सोमाटणे, ता. १ ः उर्से खिंडीतील जाहिरात फलकाचे लोखंडी अँगल तुटल्याने तो धोकादायक झाला असून, अपघात घडण्याची शक्यता आहे.
द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई महामार्ग जोडणाऱ्या उर्से खिंडीतील रस्त्यालगतच्या जाहिरात फलकाच्या बाजूचे काही लोखंडी अँगल तुटले असून, काही अँगल वाकल्याने ते धोकादायक झाले आहे. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याच जाहिरात फलकाजवळूनच उर्सेमार्गे उर्से, बेबडओहोळ येथील कारखान्याकडे जाणारा रस्ता, पुणे-मुंबई द्रुतगती व पुणे-मुंबई महामार्ग यांना जोडणारा रस्ता हा याच खिंडीतून जात असल्याने या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. हा अधिक वर्दळीचा रस्ता असल्याने जाहिरात फलक कोसळून मोठी दुर्घटना होण्याचा धोका वाढला आहे.

PNE24U23304

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT