पिंपरी-चिंचवड

वाहतूक कोंडीमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : ग्रेड सेपरेटरमध्ये डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने मुख्य रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली. मात्र, वाहतूक कोंडी झाल्याने अनेक जण त्यात अडकून पडले.

निगडीच्या दिशेने जाताना ग्रेड सेपरेटरमध्ये दुपारपासून डांबरीकरणाचे काम सुरू झाले. त्यामुळे खराळवाडीतून पिंपरीच्या दिशेने मुख्य रस्त्यावर वाहतूक वळविण्यात आली होती. त्यातच पिंपरी चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडीमध्ये आणखी भर पडली. कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी काही वाहनचालक बीआरटीमधून जात होते. त्यावेळी एक कार मध्येच बंद पडली. त्यामुळे बीआरटीमध्येही कोंडी झाली.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच, मोरवाडीमध्ये सिग्नल चालू असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली. ग्रेड सेपेरेटर बंद असल्याने वाहनचालक व प्रवासी हैराण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT