Corona Patient sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज ६३ नवीन रुग्ण

एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७८ हजार ६५१ झाली आहे. आज ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad City) शनिवारी ६३ रुग्ण (Corona Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७८ हजार ६५१ झाली आहे. आज ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७४ हजार ४७३ झाली आहे. सध्या ३८८ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ५२१ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे.

सध्या रुग्णालयांत २३५ रुग्ण उपचार घेत आहेत. १५३ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत २९ लाख १५ हजार २५१ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ३५ मेजर व २५३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ७९५ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. दोन हजार ५४९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: अजित पवार यांच्या कट्टर कार्यकर्त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

ZP Panchayat Samiti New Dates: ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या; आता 'या' तारखेला मतदान

BHU Student Violence : वाराणसीतील ‘BHU’मध्ये राडा! विद्यार्थ्यांचे दोन गट आपसांत भिडले; जोरदार दगडफेक, पोलिस तैनात

BBL सोडून Babar Azam मायदेशी परतला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच T20I मध्ये फ्लॉप झाला; मात्र पाकिस्तानला विजय मिळवण्यात यश

Latest Marathi News Live Update: कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या तरुणावर गुन्हा

SCROLL FOR NEXT