पिंपरी-चिंचवड

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज ४५८ नवे रुग्ण

आज ३१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

आज ३१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी : शहरात शनिवारी ४५८ कोरोना रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४९ हजार ७३४ झाली आहे. आज ३१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४० हजार ३६० झाली आहे. (corona updates new 458 patients found)

सध्या पाच हजार ३४८ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत दोन हजार ६०१ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ७४७ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत चार लाख ९२ हजार ९४२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २६३ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार १७९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार ६८८ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. सहा हजार ६२० जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT