जुनी सांगवी : दापोडी परिसरात पिंपरी-चिंचवड महापालिका, पार्थ फाउंडेशन व शेखर काटे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चालवलेल्या बंद पाकिट अन्नछत्राचा गरजू नागरिकांना दिलासा मिळत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउनमध्ये कष्टकरी व गरजू नागरिक उपाशी राहू नये, यासाठी दापोडीत सामाजिक अंतर राखत दररोज एक हजार अन्नाची पाकिटे वितरण करण्यात येत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर कष्टकरी नागरिकांचे वास्तव्य आहे. सकाळी व सायंकाळी योग्य खबरदारी घेऊन या भागात कार्यकर्त्यांमार्फत बंद पाकिटातून जेवण पुरविले जात आहे. त्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळत आहे. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर या वस्तूंचेही वाटप करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.