पिंपरी-चिंचवड

कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची उद्या संधी, कसे पाहणार...वाचा 

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : देशातील चालू दशकातील शेवटचे कंकणाकृती सूर्यग्रहण उद्या रविवारी (ता. 21) दिसणार आहे. सकाळी 10 वाजून 7 मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरुवात होईल. सकाळी 11 वाजून 40 मिनिटावर त्याचा सर्वोच्च बिंदू असेल. त्यानंतर दुपारी पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास त्याची समाप्ती होणार आहे. 

शहर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. आकाशातही पावसाळी ढग कमी राहण्याची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरात हे ग्रहण खंडग्रास स्वरुपात हे दिसणार आहे. चालू दशकातील हे अखेरचे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्राचे शैक्षणिक सहाय्यक सुनील पोटे म्हणाले, "सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहू नये. काहीजण एक्‍स-रे फिल्मचा वापर करतात. परंतु, त्याचे किमान 3 स्तर असावेत. शक्‍यतो, सूर्यग्रहण पाहण्याचे विशिष्ट प्रकारचे गॉगल्स, चष्मे यांचाच वापर करावा. सूर्याची प्रतिमा मिळविताना तिची किरणे थेट डोळ्यात जाणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. सूर्यप्रतिमा जवळपास 97 टक्के झाकली गेलेली दिसेल.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT