पिंपरी-चिंचवड

पिंपरी : शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाच्या अध्यक्षपदी फिरोज शेख 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी फिरोज शेख यांची, तर सचिवपदी महादेव फपाळ यांची फेरनिवड झाली. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे 2023 पर्यंत नवीन कार्यकारिणीची मुदत राहील. 

संघटनेचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

मुकेश पवार, हनुमंत सुतार, संतोष म्हात्रे (वरिष्ठ उपाध्यक्ष), मृदुला महाजन, मनिषा चपणे (वरिष्ठ उपाध्यक्ष, महिला), निवृत्ती काळभोर, चंद्रकांत पाटील (राज्य संघटक), रफीक इनामदार (कार्याध्यक्ष), ज्ञानेश्‍वरी लोखंडे, पौर्णिमा जाधव, किर्ती मोटे, नेहा कुंदप, विश्‍वनाथ कारंडे, प्रदीप कासार, हेमराज थापा (सर्व सहसचिव), सुजाता चव्हाण (महिला प्रमुख), निळकंठ कांबळे (खजिनदार), राजेंद्र प्रसाद, उमा काळे (सहखजिनदार), प्रतिभा शितोळे (प्रसिद्धीप्रमुख), विजय टेपुगडे (जिल्हा संघटक), शारदा सस्ते (सहल प्रमुख), राम मुदगल, गजानन आळगड्डे, निखिल पवार, हर्षदा नळकांडे (कार्यालय प्रमुख)

कोअर कमिटीच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी :

फिरोज शेख (अध्यक्ष), निवृत्ती काळभोर, मृदुला महाजन, नीलेश गायकवाड, मिकी अय्यंगार, कार्यकारिणी सदस्य - सुनीता फडके, ऐश्‍वर्या साठे, शबाना शेख, अर्चना सावंत, आरती काळभोर, राधिका काळे, पोपट माने, राजू माळी, शेखर कुदळे, नंदू वाळके, मुकेश बिरंजे, अजित गायकवाड व वैशाली इंदलकर.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT