fifth Guru of Sikhs Guru Arjun Devji Martyrdom Distribution of soft drinks and snacks wakad  sakal
पिंपरी-चिंचवड

वाकडला शीख समाज बांधवांकडून छबीलचे आयोजन

दोन हजार नागरिकांना शरबत आणि स्नॅक्सचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

वाकड : शीख धर्मीयांचे पाचवे धर्मगुरू, गुरू अर्जुन देवजी यांच्या शहीदी गुरु पर्वानिमित्त वाकड येथे छबीलचे (थंड शरबत आणि स्नॅक्स वाटप) आयोजन करण्यात आले होते. शीख समाज बांधवांनी वाटसरू, वाहनचालक, रस्त्याने येजा करणारे रहिवाशी अशा सुमारे दोन हजार नागरिकांना शरबत आणि स्नॅक्स वाटपाची सेवा केली. टू मिल्स एक्स्ट्रा आणि साघसंगत यांच्या वतीने ही सेवा करण्यात आली. गुरू अर्जुन देवजी सिखांचे पाचवे धर्मगुरू होते. मुघलांनी त्यांना पेटत्या चुलीवरील तप्त तव्यावर बसविल्याने ते शहिद झाले होते.

ते शाहिद झाल्याच्या निमित्त शीख समाज बांधव दरवर्षी कडक उन्हाळ्यात समाज बांधवांना मधुर आणि थंड शरबत वाटून थोडा माणुसकीचा थंडावा आणि शितलता वाटली जाते त्यास छबील अचे म्हणतात. ​सिख समाजातील आयटी प्रोफेशनल तरुण-तरुणींकडून दरवर्षी वाकड आणि हिंजवडी परिसरात छबीलचे आयोजण केले जाते तसेच टू मिल्स एक्स्ट्रा हा एक उपक्रम राबविला जातो ज्यात कुठल्याही देणगीच्या मदतीविना गरजू लोकांना जेवण पुरविले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT