पिंपरी-चिंचवड

मोशी मंडई : फळांच्या भावाट घट, तर पालेभाज्यांचे भाव वाढले 

सकाळवृत्तसेवा

मोशी (पिंपरी-चिंचवड) : येथील श्री नागेश्‍वर महाराज उपबाजार समितीमध्ये रविवारी (ता. 14) पपई, कलिंगड, खरबूज, द्राक्षे, संत्री, मोसंबी, केळी आदी फळांची 786 क्विंटल एवढी म्हणजेच मागील आठवड्यापेक्षा 10 टक्‍क्‍यांनी जास्त आवक झाली आहे. त्यामुळे फळांचे भाव 10 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. वाटाणा, आले, लसूण, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, ढोबळी, कारली आदी फळभाज्यांची दोन हजार 232 क्विंटल एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक स्थिर असून, भावही स्थिर आहेत. तर, पालेभाज्यांची आवक मागील आठवड्यापेक्षा 15 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याने भावातही 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

शेतीमाल बाजार भाव व आवक 
फळभाज्यांची आवक : 

दोन हजार 132 क्विंटल  (बाजारभाव एक किलोचे) 

  • कांदा नवीन : 18 ते 20 
  • कांदा जुना : 25 ते 35 
  • बटाटा नवीन : 18 ते 20 
  • बटाटा जुना : 20 ते 25 
  • लसूण : 80 ते 85 
  • आले : 35 ते 45 
  • भेंडी : 30 ते 40 
  • गाजर : 30 ते 35 
  • दिल्ली : 25 ते 30 
  • महाबळेश्‍वर : 35 ते 40 
  • गवार : 30 ते 40 
  • टोमॅटो : 15 ते 20 
  • मटार : 30 ते 35 
  • घेवडा : 30 ते 40 
  • बीन्स : 60 ते 70 
  • दोडका : 40 ते 50 
  • घोसावळे : 40 ते 50 
  • मिरची लवंगी : 40 ते 50 
  • मिरची साधी : 35 ते 40 
  • ढोबळी : 30 ते 35 
  • दुधी भोपळा : 15 ते 20 
  • डांगर भोपळा : 12 ते 15 
  • भुईमूग शेंग : 50 ते 60 
  • काकडी : 25 ते 30 
  • कारली हिरवी : 30 ते 35 
  • कारले पांढरे : 25 ते 30 
  • पडवळ : 30 ते 35 
  • पापडी : 30 ते 25 
  • फ्लॉवर : 5 ते 8 
  • कोबी : 5 ते 7 
  • वांगे हिरवे : 25 ते 30 
  • वांगे बंगाळे : 20 ते 25 
  • वांगे भरताचे : 25 ते 30 
  • सुरण : 30 ते 40 
  • तोंडली लहान : 25 ते 30 
  • तोंडली जाड : 20 ते 25 
  • बीट : 10 ते 12 
  • कोहळा : 20 ते 22 
  • पावटा : 25 ते 35 
  • वाल : 25 ते 35 
  • वालवर : 25 ते 35 
  • शेवगा : 45 ते 50 
  • ढेमसे : 35 ते 40 
  • नवलकोल : 35 ते 40 
  • डबल बी : 40 ते 45 
  • डिंगरी : 25 ते 30 

पालेभाज्यांची आवक : 
34 हजार 280 जुड्या (पालेभाज्यांचे भाव एका जुडीचे) 

  • कोथिंबीर गावरान : 10 ते 12 
  • कोथिंबीर साधी : 8 ते 10 
  • मेथी : 8 ते 10 
  • शेपू : 8 ते 10 
  • कांदापात : 10 ते 13 
  • पालक : 8 ते 10 
  • मुळा : 8 ते 10 
  • चवळी : 8 ते 10 
  • चाकवत : 8 ते 10 
  • चुका : 5 ते 8 
  • अंबाडी : 5 ते 8 
  • राजगिरा : 6 ते 8 
  • हरभरा : 12 ते 14 
  • कढीपत्ता : 5 ते 8 
  • माठ : 8 ते 10 
  • पुदिना : 3 ते 5 
  • नारळ : 25 ते 30 
  • मका कणीस : 5 ते 7 
  • लिंबू : 50 ते 60 

फळांची आवक : 786 क्विंटल (भाव एक किलोचे/नगाचे) 

  • सफरचंद : 
  • काश्‍मिरी : 150 ते 160 
  • सिमला : 140 ते 150 
  • पपई : 25 ते 30 
  • केळी : 35 ते 40 रु. डझन 
  • मोसंबी : 70 ते 80 
  • संत्री : 40 ते 45 
  • डाळिंब : 75 ते 90 
  • बोर : 50 ते 80 
  • शहाळे : 30 ते 40 रु. नग 
  • पेरू : 40 ते 50 
  • चिकू : 50 ते 60 
  • कलिंगड : 30 ते 35 कि. 
  • खरबूज : 40 ते 45 
  • अननस : 50 ते 60 
  • किवी : 75 ते 80 
  • चिंच : 45 ते 50 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT