पिंपरी-चिंचवड

पिंपरीत कोविड केअर सेंटरची संख्या वाढवली; सध्या तिथं...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यामुळे सौम्य लक्षणे आढळलेल्या व हायरिस्क कॉन्टॅक्‍टमधील नागरिकांसाठी कोविड केअर सेंटरची (सीसी सेंटर) संख्या आयुक्तांनी वाढवली आहे. सुरवातीला चार ठिकाणी असलेले सीसी सेंटर आता 11 ठिकाणी सुरू केले आहेत. त्यासाठी महाविद्यालये, सरकारी व बालेवाडी स्टेडियमचे वसतिगृह ताब्यात घेतले आहेत. 

येथे आहेत सीसी सेंटर...

- अ क्षेत्रीय अधिकाऱ्यांअंतर्गत : पिंपरी-चिंचवड कॉलेज अँड इंजिनिअरिंग आकुर्डी-प्राधिकरण आणि रिजनल टेलिकॉम सेंटर शाहूनगर 
- ब क्षेत्रीय अधिकाऱ्यांअंतर्गत : सिम्बॉयोसिस कॉलेज वसतिगृह किवळे आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज मुलींचे वसतिगृह आकुर्डी 
- क क्षेत्रीय अधिकाऱ्यांअंतर्गत : आदिवासी विभाग मुला-मुलींचे वसतिगृह मोशी-प्राधिकरण 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

- ह क्षेत्रीय अधिकाऱ्यांअंतर्गत : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय वसतिगृह संत तुकारामनगर पिंपरी 
- ड क्षेत्रीय अधिकाऱ्यांअंतर्गत : बालाजी युनिव्हर्सिटी लॉ कॉलेज बीआरटी रोड थेरगाव-वाकड 
- ग क्षेत्रीय अधिकाऱ्यांअंतर्गत : इंदिरा कॉलेज वसतिगृह युनिव्हर्सल कॉम्प्लेक्‍स 
- स्थानिक संस्था कर विभाग सहायक आयुक्तांतर्गत : बालेवाडी स्टेडियम वसतिगृह 
- इ क्षेत्रीय अधिकाऱ्यांअंतर्गत सामाजिक न्याय विभागाचे मुला-मुलींचे वसतिगृह मोशी- प्राधिकरण 
- फ क्षेत्रीय अधिकाऱ्यांअंतर्गत म्हाडा वसाहत म्हाळुंगे चाकण. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सीसी सेंटर कशासाठी?

कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, मात्र त्यांच्यात कोणतेही लक्षणे नाहीत किंवा अतिशय सौम्य लक्षणे आहेत. तसेच, पॉझिटीव्ह व्यक्तींच्या हायरिस्क कॉन्टॅक्‍टमधील व्यक्ती, ज्यांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे, अशा व्यक्तींची सोय कोविड केअर सेंटरमध्ये केली जाते. 

असे चालते कामकाज...

सीसी सेंटरसाठी सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी नियुक्त केले आहेत. सीसी सेंटरमध्ये दाखल व्यक्तींच्या नोंदी ठेवणे, त्यांना आवश्‍यक साहित्य, सुरक्षा साधने, पीपीई किट, दैनंदिन स्वच्छता, दोन वेळचे जेवण, नाश्‍ता यांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election 2026 : उद्धव ठाकरेंऐवजी दोन नावांची चर्चा, विधानपरिषदेवर कोण जाणार?

Mumbai Crime: खेरवाडी प्रकरणात लव्ह एँगल! मुलीचा लग्नास नकार, निरजने प्रियकराचा काटा काढला; ६० तासात आरोपी गजाआड

Josh Hazlewood: मोठी धावसंख्या म्हणजे गोलंदाजांसाठी सोन्याची संधी; जॉश हेझलवूडचं मोठं विधान

Dapoli Weather Update : आंबा-काजू बागायतदारांची धाकधूक वाढली; उद्यापासून पावसाचे सावट, कोकण कृषी विद्यापीठाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update: नेस्को ड्रॅग्स प्रकरणात आणखी एक आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT