जुनी सांगवी : पिंपळे गुरव दापोडी पुलावर चालत्या बसला आग  sakal
पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवी : पिंपळे गुरव दापोडी पुलावर चालत्या बसला आग

अग्निशामक दलाने आग विझवली

रमेश मोरे

जुनी सांगवी : पिंपळे गुरव वरुन पुणे मार्केट यार्ड येथे जाणा-या पीएमपीएमएलच्या बसने पिंपळे गुरव दापोडी पुलावर अचानक पेट घेतला. धुर निघत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने प्रवाशांना बाहेर पडायला सांगितले. सर्व प्रवाशी सुखरुप बाहेर पडल्याने अनर्थ टळला. पिंपळे गुरव बसस्थानक ते पिंपळे गुरव दापोडी पुल हे साधारण दोन ते तीन कि.मी.अंतर आहे.

सकाळी १०:३० ते ११ दरम्यान ही घटना घडली. सजग स्थानिक नागरिक रोहन दाभाडे व ऋषभ काटे हे बसच्या मागे दुचाकीवर प्रवास करत होते. त्यांनी प्रसंग लक्षात येताच तात्काळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलास घटनेची माहिती दिली.पिंपरी चिंचवड महापालिकेचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवली.रस्त्याचे सुरू असलेले काम व अरूंद पुल यात या घटनेमुळे एक तास रस्त्यावर वाहतूकीची कोंडी झाली होती. तर बंघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT