kedarkantha trekking sakal
पिंपरी-चिंचवड

Laxman Jagtap : १२५०० फुट उंचीचा केदारकंठा ट्रेक पूर्ण करून लक्ष्मण जगताप यांना युवकांची अनोखी श्रद्धांजली

केदारकंठा ट्रेक हा उत्तराखंड राज्यातील डेहराडून जवळ आहे. तसा अवघड प्रकारातील विंटर ट्रेक बर्फवृष्टी व बर्फाच्छादित ट्रेक हे या ट्रेकचे मुख्य आकर्षण आहे. ५ दिवसांचा ट्रेक पूर्ण करणे तसे सोपे काम नाही.

रमेश मोरे

केदारकंठा ट्रेक हा उत्तराखंड राज्यातील डेहराडून जवळ आहे. तसा अवघड प्रकारातील विंटर ट्रेक बर्फवृष्टी व बर्फाच्छादित ट्रेक हे या ट्रेकचे मुख्य आकर्षण आहे. ५ दिवसांचा ट्रेक पूर्ण करणे तसे सोपे काम नाही.

जुनी सांगवी - सभोवताली तीन फुट बर्फाची चादर, कमी ऑक्सिजन स्तर व मायनस १२ टेंपरेचर अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील तरुण शैलेश विजय जगताप आणि रोहित दत्तात्रय बालवडकर यांनी त्यांच्या सहका-यांसह केदारकंठा हा हिमालयीन ट्रेक नुकताच पूर्ण केला. यावेळी त्यांनी या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली भारताचा तिरंगा आणि प्रेरणास्थान असणारे लक्ष्मण जगताप यांची प्रतिमा या ठिकाणी झळकावत बाराहजार फुट उंचीचा ट्रेक पूर्ण केला.

केदारकंठा ट्रेक हा उत्तराखंड राज्यातील डेहराडून जवळ आहे. तसा अवघड प्रकारातील विंटर ट्रेक बर्फवृष्टी व बर्फाच्छादित ट्रेक हे या ट्रेकचे मुख्य आकर्षण आहे. ५ दिवसांचा ट्रेक पूर्ण करणे तसे सोपे काम नाही केदारकंठा ट्रेक हा साधारण १२५०० फूट उंचीवर आहे.उत्तराखंड मधील सर्वांत उंच ट्रेक केदारकंठा उंची १२५०० फुट असणारा हिमालयीन ट्रेक वीर सह्याद्रीच्या शिलेदारांनी पुर्ण केला.

केदारकंठा हिवाळ्यातील ट्रेक म्हणून प्रसिद्ध आहे कारण त्याच्या आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वत आणि दऱ्यांचे अप्रतिम दृश्य आहे. हा ट्रेक सौंदर्य आणि साहस योग्य प्रमाणात एकत्र आणले तर बर्फात कसे जगायचे ते शिकवतो. गिचॉन गाव येथे बेसकॅम्प लावून पाच फेब्रुवारीला पहाटे ४ वा. चढाईला सुरुवात केली. ईंडीया हाईक या उपक्रमातून शैलैश जगताप, दत्तात्रय बालवडकर, इंद्रजीत इंगळे व सहका-यांनी हा ट्रेक पूर्ण करत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT