पिंपरी-चिंचवड

मोशी उपबाजारात पालेभाज्यांची मोठी आवक; कोथिंबिर झाली स्वस्त

सकाळवृत्तसेवा

मोशी (पिंपरी-चिंचवड) : या आठवड्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शेतीमालाच्या उत्पन्नास पोषक असलेल्या वातावरणामुळे उत्पन्न वाढले आहे. परिणामी मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये रविवारी (ता. 7) कोथिंबिरीच्या 14 हजार 450 जुड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव 7 रुपयांवरून 5 रुपयांवर आले आहेत. तसेच, अन्य भाज्यांचे भावही 10 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. अननस, संत्री, मोसंबी, द्राक्षे, केळी आदी फळांची 670 क्विंटल एवढी आवक झाली आहे. फळभाज्यांमध्ये कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, ढोबळी, कारली आदी फळभाज्यांची दोन हजार 106 क्विंटल आवक झाली आहे. फळभाज्यांची आवक 10 टक्‍क्‍यांनी कमी झाली असून, भावही 10 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. 

शेतीमाल बाजारभाव व आवक :
फळभाज्या आवक : 

दोन हजार 106 क्विंटल 
बाजारभाव 1 किलोचे 

  • कांदा नवीन : 16 ते 20 
  • कांदा जुना : 22 ते 35 
  • बटाटा नवीन : 16 ते 20 
  • बटाटा जुना : 20 ते 25 
  • लसूण : 77 ते 80 
  • आले : 35 ते 45 
  • भेंडी : 30 ते 40 
  • गाजर : 30 ते 35 
  • दिल्ली : 25 ते 30 
  • महाबळेश्वर : 35 ते 40 
  • गवार : 30 ते 40 
  • टोमॅटो : 10 ते 20 
  • मटार : 25 ते 30 
  • घेवडा : 30 ते 40 
  • बीन्स : 60 ते 70 
  • दोडका : 40 ते 50 
  • घोसावळे : 40 ते 50 
  • मिरची लवंगी : 40 ते 50 
  • मिरची साधी : 35 ते 40 
  • ढोबळी : 30 ते 35 
  • दुधी भोपळा : 15 ते 20 
  • डांगर भोपळा : 12 ते 15 
  • भुईमूग शेंग : 50 ते 60 
  • काकडी : 25 ते 30 
  • कारली हिरवी : 30 ते 35 
  • कारले पांढरे : 25 ते 30 
  • पडवळ : 30 ते 35 
  • पापडी : 30 ते 25 
  • फ्लॉवर : 5 ते 8 
  • कोबी : 4 ते 6 
  • वांगे हिरवे : 25 ते 30 
  • वांगे बंगाळे : 20 ते 25 
  • वांगे भरताचे : 25 ते 30 
  • सुरण : 30 ते 40 
  • तोंडली लहान : 25 ते 30 
  • तोंडली जाड : 20 ते 25 
  • बीट : 10 ते 12 
  • कोहळा : 20 ते 22 
  • पावटा : 25 ते 35 
  • वाल : 25 ते 35 
  • वालवर : 25 ते 35 
  • शेवगा : 45 ते 50 
  • ढेमसे : 35 ते 40 
  • नवलकोल : 35 ते 40 
  • डबल बी : 40 ते 45 
  • डिंगरी : 25 ते 30 

पालेभाज्यांची आवक : 
44 हजार 950 जुड्या 
पालेभाज्या : भाव एका जुडीचे 

  • कोथिंबीर गावरान : 6 ते 8 
  • कोथिंबीर साधी : 5 ते 7 
  • मेथी : 5 ते 8 
  • शेपू : 4 ते 6 
  • कांदापात : 8 ते 10 
  • पालक : 4 ते 6 
  • मुळा : 5 ते 8 
  • चवळी : 5 ते 8 
  • चाकवत : 5 ते 8 
  • चुका : 5 ते 8 
  • अंबाडी : 5 ते 8 
  • राजगिरा : 6 ते 8 
  • हरभरा : 12 ते 14 
  • कढीपत्ता : 4 ते 5 
  • माठ : 8 ते 10 
  • पुदिना : 3 ते 5 
  • नारळ : 25 ते 30 
  • मका कणीस : 5 ते 7 
  • लिंबू : 50 ते 60 

फळे आवक : 670 क्विंटल 
भाव एक किलोचे/नगाचे 

  • सफरचंद : 
  • काश्‍मिरी : 140 ते 160 
  • सिमला : 130 ते 150 
  • पपई : 20 ते 25 
  • केळी : 30 ते 40 रु. डझन 
  • मोसंबी : 60 ते 80 
  • संत्री : 35 ते 40 
  • डाळिंब : 75 ते 90 
  • बोर : 50 ते 80 
  • शहाळे : 30 ते 40 रु. नग 
  • पेरू : 40 ते 50 
  • चिकू : 50 ते 60 
  • कलिंगड : 25 ते 30 कि. 
  • खरबूज : 35 ते 40 
  • अननस : 50 ते 60 
  • किवी : 75 ते 80 
  • चिंच : 45 ते 50 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT