Voting Helpline sakal
पिंपरी-चिंचवड

Voting Helpline : मतदान केंद्र, नाव शोधण्यासाठी ‘हेल्पलाइन’

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर मतदारांसाठी ‘तुमच्या मतदान केंद्राची माहिती’ हे मदत कक्ष व हेल्पलाइन सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर मतदारांसाठी ‘तुमच्या मतदान केंद्राची माहिती’ हे मदत कक्ष व हेल्पलाइन सुरू केली आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत अर्थात १३ मे पर्यंत आठही मदत कक्ष सुरू राहील, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी...

  • जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळ - https://electoralsearch.eci.gov.in/

  • राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ - https://ceoelectrion.maharasjtra.gov.in/ceo/

  • केंद्रीय निवडणूक आयोग संकेतस्थळ - https://voters.eci.gov.in/

  • हेल्पलाइन ॲप - Voter Helpline app

  • हेल्पलाइन नंबर - १९५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Emotional Post : उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट , म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : पंढरपूर शहरात झालेल्या डबल मर्डरचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सासरी सोन्याच्या चमच्याने जेवतात या ६ अभिनेत्री; सिनेमांपासून दूर पण प्रॉपर्टी इतकी की बुर्ज खलिफाही विकत घेतील

Pargaon News : अंकिता वाळुंज या ठरल्या सर्वात कमी वय असलेल्या विजयी उमेदवार

Gold, iPhone, Laptop Duty Free: परदेशातून ड्युटी-फ्री सामानाची मर्यादा वाढली! आता सोनं, मोबाइल, लॅपटॉपवर किती कस्टम्स माफी मिळणार?

SCROLL FOR NEXT