पिंपरी-चिंचवड

वल्लभनगर एसटी डेपोला लॉकडाउनचा मोठा फटका; किती झाले नुकसान...वाचा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : वल्लभनगर एसटी आगाराला सुमारे चार कोटी रुपयांचा फटका बसला असून, चालू उन्हाळी सुट्या, यात्रा-उत्सवाच्या हंगामातील उत्पन्नावरही पाणी सोडावे लागले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
           
राज्यात मार्चअखेरच्या आठवड्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर काही काळाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस गाड्याही सोडणे बंद करण्यात आले. तेव्हापासून 'लाल परी'ची धावती चाके बंद पडली आहेत. मात्र, त्याबरोबरीने एसटीला आर्थिक फटकाही बसला आहे. 
वल्लभनगर एसटी आगाराचे व्यवस्थापक सुनील हिवाळे म्हणाले, की दरवर्षी, शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यावर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाळी हंगामाला सुरुवात होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या काळात ठिकठिकाणी गावजत्रा होतात. तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळांनाही लोक भेटी देत असतात. त्यामुळे या हंगामात दररोज एसटीचे उत्पन्न १२ लाख रुपयांपर्यंत जाते. इतर कालावधीत हेच उत्पन्न ७ ते ८ लाख रुपये इतके असते. टाळेबंदीत आतापर्यंत आगाराला सुमारे ४ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

National Volleyball Player Dies: राष्ट्रीय हॉलीबॉलपटू व प्रयोगशील शेतकरी रमेश सहालुगडे यांचे विहिरीत पडून अपघाती निधन

Pune Civic Schools PPP: आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले; गणेश बिडकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT