पिंपरी-चिंचवड

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 195 नवे रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 195 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 518 झाली आहे. आज 263 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 81 हजार 370 झाली आहे. सध्या दोन हजार 671 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार आणि शहराबाहेरील तीन अशा, सात रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 477 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 606 झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष भोसरी (वय 40), सांगवी (वय 75), चिंचवड (वय 61), चिखली (वय 64) आणि शहराबाहेरील पुरुष कोऱ्हाडे (वय 54). महिला रेलगाव (वय 45) व खेड (वय 71) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत शहरात एक हजार 314 पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या चार दिवसांत आठ लाख 234 जणांचे सर्वेक्षण केले. एक हजार 615 जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या घशातील द्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 82 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT