पिंपरी-चिंचवड

कोरोना रुग्ण संख्येबाबत पिंपरी-चिंचवडकरांना आज दिलासा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (ता. 28) 554 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 76 हजार 633 झाली आहे. आज 959 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 68 हजार 255 झाली आहे. सध्या सात हजार 88 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील 10 आणि शहराबाहेरील पाच, अशा 15 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 290 आणि शहराबोहरील मृतांची
संख्या 479 झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक काळभोरनगर (पुरुष वय 65), निगडी (पुरुष वय 56 व 72), चिखली (पुरुष वय 53 व 57), सांगवी (पुरुष वय 65), चिंचवड (स्त्री वय 67), वाकड (स्त्री वय 29), पुनावळे (पुरुष वय 85), वाल्हेकरवाडी (पुरुष वय 70) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक देहूगाव (स्त्री वय 65), मुळशी (स्त्री वय 55), आंबेगाव (स्त्री वय 65), लोणावळा (पुरुष वय 67) आनि चाकण
(पुरुष वय 61) येथील रहिवासी आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच बोलला; म्हणाला, 'पाच वर्षे खेळल्यानंतर अचानक...'

काँग्रेसला मोठा धक्का! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील मतदानापूर्वी खासदाराची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल

हॉटेल किंवा घर नाही, थेट लोकलमध्येच मैत्रिणीचं केळवण! फुलांची सजावट अन् ओवाळणीचा Video Viral, रेल्वेची कारवाई

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतरही खासगी फायनान्स एजंट्सचा वसुलीसाठी तगादा; हिंगोलीच्या जयपूर गावात फाळके कुटुंबीयांच्या भेटीला अभिजीत दिपके

'कोणी मिठी मारून रडू लागलं तर कोणी...' संकर्षण कऱ्हाडे चाहत्यांसोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT