Corona Patient
Corona Patient Sakal
पिंपरी-चिंचवड

दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णापेक्षा नवीन रुग्णांची संख्या कमी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात बुधवारी ७६२ रुग्ण (Corona Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४३ हजार ९४७ झाली आहे. आज एक हजार ९८० जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख २६ हजार ३९९ झाली आहे. (New Patients in Pimpri Chinchwad less than number of patients discharged today)

सध्या १३ हजार ७७३ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील १० रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील तीन हजार ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत चार हजार ७५८ रुग्ण उपचार घेत आहेत. नऊ हजार १५ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

आजपर्यंत चार लाख ७० हजार ९४२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २३२ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार ८४० मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार २४० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. आठ हजार ८१० जणांचे विलगीकरण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT