Corona Patient
Corona Patient Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरीत पॉझिटिव्हच्या तुलनेत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ब्रेक द चेन (Break the Chain) आणि विकेंड लॉकडाउनचा (Lockdown) सकारात्मक परिणाम शहरात दिसू लागला आहे. गेल्या आठ दिवसांपासून संसर्गाचे (Infection) प्रमाण कमी झालेले आहे. प्रतिदिन पॉझिटिव्हच्या (Positive) तुलनेत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची (Patient) संख्या अधिक आहे. (Number of Patients who recovered from corona was higher than that of Pimpri positive)

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत गेले. रोजचे दोन-अडीचशेवर असलेले पॉझिटिव्हचे प्रमाण मार्चच्या पहिल्या आठवड्यात हजारपर्यंत गेले होते. हाच आकडा शेवटच्या आठवड्यात दिवसाला दोन हजारांवर पोचला होता. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने एप्रिलपासून शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर केले. सर्व उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. संसर्गापेक्षा कोरोनावर मात करून बरे झालेल्यांची प्रमाण अधिक आहे.

दृष्टिक्षेपात आजपर्यंत कोरोना

२,४२,५८० - पॉझिटिव्ह

२,२२,३२६ - बरे झालेले

१६५६१ - सक्रिय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT