Corona Patient 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील सर्वच प्रभागांत वाढताहेत रुग्ण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या सर्वच प्रभाग क्षेत्रात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे होमआयसोलेटची संख्याही अधिक असून रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यासाठी रुग्ण आढळलेला भाग कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.

महापालिकेचे आठ प्रभाग अर्थात क्षेत्रीय कार्यालये आहेत. त्यानुसार रुग्णांची नोंद केली जात आहे. त्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांवर आहे. होमआयसोलेट रुग्णांवर वैद्यकीय व आरोग्य विभागातर्फे लक्ष ठेवले आहे. शिवाय, सोसायट्यांमधील असे रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास सोसायट्यांच्या चेअरमनला जबाबदार धरले जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच, महापालिकेच्या आकुर्डी, भोसरी, जिजामाता, सांगवी, तालेरा, थेरगाव, यमुनानगर, वायसीएम या रुग्णालयांमध्ये दररोज तपासणीसाठी दाखल होणारे रुग्ण, तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले रुग्ण, तपासणी अहवाल प्रतिक्षेत असलेले रुग्ण आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची नोंद ठेऊन त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. तसेच, नवीन रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली जात आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT