पिंपरी-चिंचवड

ज्वलनशील पदार्थाचा साठा केल्याप्रकरणी भोसरीत एकाला अटक 

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : ज्वलनशील पदार्थाचा बेकायदेशीररित्या साठा व विक्री केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

मल्हार नामदेव पोटवडे (वय 30, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ज्वलनशील पदार्थाचा साठा करण्यासाठी ट्रेडिंग व मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स, अग्निशामक दलाचा परवाना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सेंट्रल पोलुशन कंट्रोल बोर्ड यांचा परवाना आवश्यक असतो.

दरम्यान, आरोपीकडे हे परवाने नसतानाही त्याने भोसरी एमआयडीसीतील एफ 2 ब्लॉक येथील इको ग्रीन एनर्जी नावाच्या शॉपमध्ये विनापरवाना 17 लाख 65 हजार 850 रुपये किंमतीचे रसायन सदृश्य द्रव पदार्थ व ज्वलनशील द्रव पदार्थाचा साठा केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

Sweat Energy : बॅटरी-चार्जरचं टेन्शन संपलं! शरीराच्या घामातून तयार होणार वीज; फक्त हातावर चिटकवा 'हे' स्टिकर अन् चार्जिंग फूल

‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला ! पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

Mughal History: सर्वात शक्तिशाली मुघल बादशहा होता समलैंगिक! तरण्याबांड पोराच्या प्रेमाखातर बायकोलाही सोडून दिलेलं

SCROLL FOR NEXT