Chandrakant Patils Name Miss use 
पिंपरी-चिंचवड

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने मागितले २५ लाख अन्...

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने रूग्णालयाकडे २५ लाखांची मागणी करणाऱ्याला निगडी पोलिसांनी गुरुवारी (ता. 23) पहाटे अटक केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी श्रीकृष्ण गंगाधर जोशी (रा. निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. १८ जुलैला जोशी यांच्या मोबाईल क्रमांकावर एकाने कॉल केला. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून त्यांचा पीए सावंत बोलतोय, असे सांगितले. कोरोनाच्या महामारीमुळे गोरगरीब लोकांना मदत करायची आहे. त्यासाठी २५ लाख रुपये ताबडतोब आमच्या कार्यालयात पाठवून द्या, अशी धमकी दिली. जोशी यांनी तातडीने निगडी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार तपास सुरू होता.

बापरे ! भाजपच्या प्रेदेशाध्यक्षांच्या नावाने रुग्णांलयाकडे मागितले २५ लाख 

दरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे त्या मोबाइलधारकाच्या वाहनाचा क्रमांक व त्यातून त्याच्या घराचा शोध घेतला. तसेच, गुरुवारी पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे चौकशी सुरू असून निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्याच्या तारखांमध्ये मोठा बदल! पगारदार आणि व्यावसायिकांसाठी वेगळी डेडलाइन; तुमची तारीख तपासा

IND vs ENG : भारतीय संघाचा स्टार खेळाडूच्या फिटनेसची चिंता कायम; शुभमन गिल, लोकेश राहुल यांनी घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : कोणी येण्याने किंवा जाण्याने आम्हाला धक्का बसत नाही - आदित्य ठाकरे

Pune Water Issue : टँकर माफियांवर सभागृहात संताप! खासगी टँकरवर नियंत्रण आणा; दर निश्चित करण्याची नगरसेवकांची मागणी

Pune News: सिंहगड रोड परिसरात पाण्याच्या पाइपमध्ये अडकला रानगवा; बचावासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी, Video Viral

SCROLL FOR NEXT