corona virus update sakal media
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे १८१ नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात शनिवारी १८१ रुग्ण (corona new patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या (total patient) दोन लाख ६७ हजार ७६१ झाली आहे. आज १३७ जणांना डिस्चार्ज (patient discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या (corona free patient) दोन लाख ६१ हजार ७६१ झाली आहे.

सध्या ९२१ सक्रिय रुग्ण आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ६९२ रुग्ण उपचार घेत आहेत. २२९ रुग्ण होम आयसोलेट आहेत.आजपर्यंत १२ लाख ८ हजार ६८४ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ५१ मेजर व ४५६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ४९० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ५८६ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT