lig.jpg 
पिंपरी-चिंचवड

पिंपळे सौदागर, भोसरीचा वीजपुरवठा केव्हा सुरळीत होणार पाहा...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपळे सौदागर, हिंजवडी, वाकड (अंशतः), खराळवाडी आणि भोसरी मधील भागांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरूस्ती कामे चालू आहेत. गुरूवारी सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत या भागातील वीजपुरवठा सुरळीत होईल, असा दावा महावितरण कंपनीने केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी चिंचवड शहरावर निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव राहिल्याने वीज यंत्रणेला मोठा तडाखा बसला आहे. बुधवारी दिवसभरात ११२ वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे, महावितरण कंपनीने पहाटे पर्यंत अविश्रांत दुरूस्ती कामे करून बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत केला.

मात्र, हिंजवडी, पिंपळे सौदागर, वाकड (अंशतः) ,खराळवाडी आणि भोसरीतील काही भागातील दुरूस्ती कामे दिवसभर चालू राहिली. या सर्व भागांचा वीजपुरवठा सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत सुरळीत होईल, असे महावितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी कळविले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT