co vaccine co vaccine
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : रविवारी मिळणार 'कोव्हॅक्सिन'चा दुसरा डोस

केंद्रिय किओक्सव्दारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्याचे लसीकरण करण्यात येणार आहे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना रविवारी (ता.२२) ‘कोव्हिशिल्ड’ (covishield) लसीचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिनचा (covaxine) दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑनलाइन स्लॉट बुकिंग, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप आणि वार्डनिहाय केंद्रिय किओक्सव्दारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्याचे लसीकरण करण्यात येणार आहे.

१८ ते ४४ आणि वय वर्षे ४५ पुढील नागरिकांना येथे मिळणार डोस

हेगडेवार जलतरण तलाव, प्रेमलोक पार्क दवाखाना, खराळवाडी शाळा, भूमकर वस्तीप्राथमिक शाळा, नवीन भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कूल, भोसरी, छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) कन्या शाळा,चिखली, स्केटिंग ग्राउंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर, पिं.चिं. मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग, कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे, दीनदयाळ शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, कासारवाडी दवाखाना.

येथे मिळणार ऑन द स्पॉट लस

कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल,आकुर्डी , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड , मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव , अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, यमुनानगर रुग्णालय , जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाटयगृह, पिंपळे गुरव, वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह) या लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नुसार ‘कोव्हिशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस देण्यात येईल.

येथे मिळणार कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस

स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर, यमुनानगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल या लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना कोव्हॅक्सिन’ लसीचा फक्त दुसरा डोस मिळणार आहे. लाभार्थ्यांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत लाभ घ्यावा.

स्तनदा व गरोदर महिलांसाठी

सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कूल, भोसरी, कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड या लसीकरण केंद्रावर स्तनदा व गरोदर महिलांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पद्धतीने लसीकरण करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT