पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी बुधवारी (ता. 11) पदाचा राजीनामा दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे त्यांनी
राजीनामा सोपवला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळाली, असे सांगून साठे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ''मी सहा वर्षांपासून पक्षाच्या शहराध्यक्षपदाची
जबाबदारी सांभाळत आहे. या कालावधीत प्रामाणिकपणे, निष्ठेने पक्षासाठी काम केले आहे. मी वैयक्तिक कारणावरून राजीनामा सोपवला आहे."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मुंबईत भेट घेऊन राजीनामा दिला आहे. यापुढे पक्षासाठीच काम करणार आहे. माझ्या निर्णयावर मी ठाम आहे.
कोणत्याही परिस्थितीत राजीनामा मागे घेणार नाही, असेही साठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NANA PATEKAR: नाना पाटेकरांची 'ही' होती शेवटची इच्छा; ज्या शेतावर होतं प्रेम, तिथेच मिळणार अखेरचा निरोप; पुण्याच्या डोणजे फार्महाऊसवर अंत्यसंस्कार

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं तब्बल 15 हजारांनी स्वस्त; दसऱ्याला खरेदीची संधी?

Vidarbha Monsoon: मॉन्सूनने घेतला विदर्भातून निरोप; एल निनोच्या तीव्र प्रभावामुळे यंदा परतीचा पाऊसही बेपत्ता

दगा दिलास रे मित्रा! नाना पाटेकरांच्या निधनाने अशोक सराफांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले, 'आता सगळंच संपलं...'

Latest Marathi News Live Update : नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात अत्यंसंस्कार होणार

SCROLL FOR NEXT