Corona Patients Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये १२० नवीन रुग्ण

एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७१ हजार ६९६ झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात सोमवारी १२० रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७१ हजार ६९६ झाली आहे. आज २५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ६७ हजार ११ झाली आहे. सध्या एक हजार चार सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४१२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयांत ५६२ रुग्ण उपचार घेत आहेत. ४४२ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १६ लाख ४६ हजार ३७० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ४७ मेजर व ४२८ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ७०४ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. दोन हजार ५१३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT