Corona Virus Sakal media
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये १६८ नवीन रुग्ण

शहरात आजपर्यंत चार हजार ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहरात शनिवारी १६८ रुग्ण (corona patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६८ हजार ९८ झाली आहे. आज १४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६२ हजार ७४१ झाली आहे.

सध्या एक हजार ३२२ सक्रिय रुग्ण आहेत. आज कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, यापूर्वी मृत्यू झालेल्या एका रुग्णाची माहिती आज महापालिकेला मिळाली. आजपर्यंत शहरातील चार हजार ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयांत ६४३ रुग्ण उपचार घेत आहेत. ६७९ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १३ लाख पाच हजार ३६५ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.

शहरात सध्या ५२ मेजर व ४६५ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ५५५ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. दोन हजार ४५ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT