Corona Patient 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णवाढ थांबेना; पुन्हा संख्या 800 वर

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी ८११ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख १३ हजार १८१ झाली आहे. आज ४८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख चार हजार ८५३ झाली आहे. सध्या सहा हजार ४५६ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८७२ आणि शहराबाहेरील ७८९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार ३०९ रुग्ण उपचार घेत आहेत. पाच हजार १४७ रुग्ण होम आयसोलेट आहेत.  आज पाच हजार ६०३ जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत ६१ हजार ८७६ जणांना लस देण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात सध्या १३८ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. ८३३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार ९५६ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील सहा हजार ४२२ जणांची तपासणी केली. ७९१ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख ४७ हजार ४६३ जणांचे विलगीकरण करण्यात आले. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक मोशी (वय ६५), वल्लभनगर (वय ७२) येथील रहिवासी आहेत. आज शहराबाहेरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT