pimpri chinchwad Double Murder husband wife brutally murdered in dapodi area  sakal
पिंपरी-चिंचवड

Dapodi Crime News : दुहेरी हत्याकांडांने पिंपरी चिंचवड हादरलं! पती-पत्नीच्या हत्येने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

Pimpri Chinchwad Double Murder Case : पिंपरी चिंचवड परिसरात मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एकीकडे शहरात कोयते घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारांची दहशत सुरू असतानाच पिंपरी चिंचवड दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. शहरातील दापोडी परिसरात एका दाम्पत्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरात ही घटना घडली. शंकर नारायण काटे आणि संगीता काटे असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

दरम्यान हत्याचे कारण अद्याप असप्ट आहे. या धक्कादायक प्रकरानंतर रस्त्यावर फिरणाऱ्या प्रमोद मगरुडकर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atharva Sudame: “महिला प्रवाशांच्या प्रतिष्ठेला हानी…”; पुण्यातील रिलस्टार अथर्व सुदामेला PMPML ची नोटीस, ही रील ठरली कारण

Latest Marathi News Live Update : महायुतीची कोल्‍हापुरात आज 'शंखनाद विजयाचा' सभा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

बिनविरोधसाठी खून, माघारीच्या शेवटच्या दिवशी राडा; मतदानाआधीच ६७ जण विजयी, भाजपचे सर्वाधिक

Pune Airport : प्रवाशांना दिलासा; पुणे विमानतळावर ‘ग्रीन चॅनेल’, ४० ते ५० मिनिटांची होणार बचत

MSRTC New Bus Pass Scheme: रोज बसने प्रवास करताय? मग MSRTC ची नवीन पास योजना जाणून घ्या, प्रवास होईल एकदमभारी!

SCROLL FOR NEXT