uma khapare and tanaji sawant sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad News : कर्करोगावर ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण करणार - प्रा. तानाजी सावंत

Latest Pune News : सद्यपरिस्थितीत राज्यात महिलांना गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग (सर्वाइकल कॅन्सर) मोठ्या प्रमाणात होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pimpri Chinchwad News : - सद्यपरिस्थितीत राज्यात महिलांना गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग (सर्वाइकल कॅन्सर) मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावरची ‘एचपीव्ही’ ही लस ३२०० ते ३६०० रुपयांना असल्याने सरकारकडून दिली जात नाही.

ती राज्य सरकारच्या माध्यमातून कधी व कशा पध्दतीने लसीकरण केले जाईल, असा प्रश्‍न उपसूचनेच्या माध्यमातून विधानपरिषदेत भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी नुकताच मांडला. त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी शाळा व महाविद्यालयातून याबाबत जनजागृती करुन मोफत लसीकरण केले जाईल, अशी घोषणा केली.(Latest Marathi News)

विधान परिषदेत महिला व बालकल्याणच्या विषयाच्या माध्यमातून चर्चा सुरु असताना आमदार उमा खापरे यांनी उपसूचना मांडली. खापरे म्हणाल्या की, ९ ते १४ वयाोगटातील मुलींना सरकार लसीकरण देणार आहे का व याची जनजागृती काशी करणार?(Marathi Tajya Batmya)

९ ते १४ वयोगटातील मुलींना राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वाइकल कॅन्सरवर मोफत लसीकरण करणार.

शाळा व महाविद्यालयातून शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक व प्रिसीपल यांना पत्र देऊन त्यांच्या माध्यमातून जनजागृती करणार. पालिकेच्या माध्यमातून त्यांना लस उपलब्ध करुन देणार. मुलींना लस दिली का नाही यावर सरकार स्वत: देखरेक ठेवणार.(Latest Pune News)

- प्रा. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र सरकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : मोदींचा मोठा संकल्प; स्वावलंबी भारतासाठी देशाला दिला खास संदेश

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT