Corona Patients Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३ नवीन रुग्ण

एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७६ हजार २१४ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी ५३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७६ हजार २१४ झाली आहे. आज ८८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७१ हजार ९४४ झाली आहे. सध्या ५१२ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयांत २७० रुग्ण उपचार घेत आहेत. २४२ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत २३ लाख १८ हजार ५४२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ३६ मेजर व ३३६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ३२७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार १२९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT