Corona
Corona  
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : आज कोरोनाचे ३७ नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्ग झालेले ३७ रुग्ण शुक्रवारी शहरात आढळले. आज एकाचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णसंख्या दोन लाख ७७ हजार ६६६ झाली आहे. आज २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७३ हजार ५४८ झाली आहे. सध्या ३३७ सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत शहरातील चार हजार ५१२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रुग्णालयांत २१३ रुग्ण उपचार घेत आहेत. १२४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. आजपर्यंत २६ लाख ४७ हजार २२७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २४ मेजर व २५४ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ३३८ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. ९७४ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'नव्या उर्जेने पुढे जाऊ...'

Mainpuri Lok Sabha Result: पती-पत्नी एकत्र जाणार संसदेत! अखिलेश यांच्या पत्नीचा दोन लाख मतांनी विजय

Lok Sabha Election Result: मोदी सरकारच्या 43 शिलेदारांचं काय झालं? लोकांनी अनेक मंत्र्यांना देखील बसवलं घरी

Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Lok Sabha Election Result : मुंबईत 'नोटा'ची ताकद! महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार वगळता इतर उमेदवार फिके

SCROLL FOR NEXT