Electric Supply sakal
पिंपरी-चिंचवड

Electric Supply : पिंपरीतील वीज पुरवठा शनिवारी ८ तास राहणार बंद

तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी (ता.१५) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिंपरीतील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी (ता.१५) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिंपरीतील वीज पुरवठा बंद राहणार आहे. यासंदर्भात महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना जाहीर सूचना देत कळविण्यात आले आहे.

महावितरण कडून देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी शाखा अंतर्गत मधील पिंपरी कॅम्प भागातील पिंपरी कॅम्प २२केव्‍ही उपकेंद्र येथे अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे कामे करायची आहेत.

त्यामध्ये ब्रेकर पोल बदलणे, ब्रेकर सर्व्हिसिंग करणे, अपघात प्रवरण ठिकाणचे २२केव्‍ही उपरीवाहिनीची दुरुस्ती करणे करीता खालील ठिकाणचा वीज पुरवठा सकाळी ठिक सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

पिंपरीगाव, वाघेरे आळी, माळी आळी, कुदळे कॉलनी, बी-ब्लॉक, सी-ब्लॉक, पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट, भाटनगर, मिलिंदनगर, इत्यादी ठिकाणचा वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे.

तरी सर्व वीज ग्राहकांनी याची कृपया नोंद घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे म्हटले आहे. असे, सर्व वीज ग्राहकांना कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT