ajit pawar and mla anna bansode sakal
पिंपरी-चिंचवड

MLA Anna Bansode : आमदार अण्णा बनसोडे पुन्हा म्हणतात मी ‘दादां’बरोबरच

मी ‘दादां’चा कट्टर समर्थक आहे. ते जो निर्णय घेतील त्या सोबत मी राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मी ‘दादां’चा कट्टर समर्थक आहे. ते जो निर्णय घेतील त्या सोबत मी राहणार आहे.

पिंपरी - विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय घडामोडींच्या चर्चेला उधान आलेले असतानाच पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पुन्हा एकदा ‘आपण अजित पवार यांचे कट्टर समर्थक असून ते जो निर्णय घेतील त्या सोबत आपण राहू’, असे पत्रकारांशी बोलताना सोमवारी (ता. १७) सांगितले.

मागील वेळी अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी घेतला त्यावेळी सुरुवातीला त्यांच्याबरोबर अनेक आमदार होते. परंतु; पक्षांतरी विरोधी कारवाईचा बडगा पक्षाने व राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी उगारल्यानंतर बहुतांश आमदार पुन्हा पक्षात आले होते. परंतु; शेवटपर्यंत बनसोडे ‘नॉट रिचेबल’ होते. शेवटी अजित पवार स्वगृही परतल्यावरच बनसोडेही त्यांच्याबरोबर विधी मंडळात आले होते.

आज पुन्हा अजित पवार यांच्याबाबत राजकीय घडामोडीच्या चर्चा सुरु झाल्यावर पत्रकारांनी बनसोडे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी मागील काळातही अजित पवार यांच्याबरोबर होतो. मुंबईत दुपारनंतर मी जाणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मी ‘दादां’चा कट्टर समर्थक आहे. ते जो निर्णय घेतील त्या सोबत मी राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT