suicide sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : विवाहितेची तेरा वर्षांच्या मुलीसह आत्महत्या

पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून विवाहितेने तेरा वर्षांच्या मुलीसह घरात आत्महत्या (Suicide) केली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून विवाहितेने तेरा वर्षांच्या मुलीसह घरात आत्महत्या (Suicide) केली. ही घटना रहाटणी येथे घडली. विवाहिने आत्महत्येपूर्वी मोबाईलवर व्हिडीओ (Mobile Video) तयार केला आहे. सुनीता युवराज नवले (वय ३५), श्रावणी युवराज नवले (वय १३, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या माय-लेकीच नाव आहे. पती युवराज राजाराम नवले (वय ४०) याला पोलिसांनी अटक (Police Arrested) केली आहे. त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेली माहिती अशी, सुनीता या पती युवराज व मुलगी श्रावणी व दहा वर्षाचा मुलगा स्वराज यांच्यासमवेत राहत होत्या. पती युवराज हा गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. युवराजचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून पती-पत्नीत वाद होत असत. युवराज हा पत्नी सुनीताला त्रास देत असे. तिला मारहाणही करायचा.

या त्रासाला सुनीता वैतागल्या होत्या.शुक्रवारी) युवराज गाडीचे भाडे घेऊन बाहेर गेला होता. मध्यरात्री दोन वाजता घरी आल्यावर मुलगी श्रावणीने दरवाजा उघडून त्यांना प्यायला पाणी दिले. त्यानंतर युवराज टेरेसवर झोपायला गेला. सकाळी मुलगा स्वराज झोपेतून उठला असता आई व बहिण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT