जयंत पाटील
जयंत पाटील sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती

राजेश नागरे

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष महेबूबभाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना विशाल वाकडकर यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील, महाराष्ट्रतील अनेक प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. युवक प्रदेश उपाध्यक्षपदाची नियुक्ती सार्थ ठरविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्याला आपले प्राधान्य असणार आहे. पक्षातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्ष संघटना वाढीस प्रोत्साहन देणार आहे, असेही विशाल वाकडकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT