पोलिस भरती sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : पोलिस भरतीसाठी २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा

शहरातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ७२० जागासाठी येत्या २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा होणार आहे. शहरातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पहिल्या टप्प्यातील ७२० जागासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले. यासाठीची लेखी परीक्षा २३ ऑक्टोबरला दुपारी ३ ते साडेचार या वेळेत होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

पोलिस शिपाई पदाच्या जागांमध्ये सर्वसाधारण - १७६, महिला - २१६, खेळाडू - ३८, प्रकल्पग्रस्त - ३८, भूकंपग्रस्त - १४, माजी सैनिक - १०७, अंशकालीन पदवीधर - ७१ पोलिस पाल्य - २२, गृहरक्षक दल - ३८ इतक्या जागांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Loal: मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार, कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर गाठता येणार; लोकल कधीपासून सुरू होणार?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Mumbai News: मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

SCROLL FOR NEXT