Police attempted suicide due to her love affair with a police sub-inspector 
पिंपरी-चिंचवड

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : महिला पोलिस उपनिरीक्षककाशी असलेल्या प्रेमसंबंधातून पोलिस शिपायाने पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना दिघी  पोलिस ठाण्यात घडली. 

पिंपरी हद्दीतील एका पोलिस ठाण्यात  शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांचे याच पोलिस ठाण्यातील एका महिला उपनिरीक्षकाशी मागील दीड वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. त्यांच्यात अंतर्गत वादविवाद सुरू होते. यातून चिडलेल्या निरवणे यांनी महिला पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास स्वतःच्याही जीवाचे बरे वाईट करुन घेण्याची धमकी देत पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या टेरेस वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

Xi Jinping दिल्लीत दाखल; सोबत काय आणले? 15 हजार पोलीस, ‘भयानक’ ताफा अन् खास कार-विमान

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Jharkhand Health : कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयांत ‘डे-केअर सेंटर’, आयुष्मान कार्डधारकांना पॅकेज दरात उपचार

SCROLL FOR NEXT