पिंपरी-चिंचवड

लाॅकडाऊनध्ये परीक्षा घेणे भोवले; तळेगावातील महाविद्यालयावर कारवाई

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे येथील पंचवटी काॅलनीतील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर काॅलेज ऑफ सायन्स अँड काॅमर्समध्ये लाॅकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे उल्लंघन करुन चालू असलेल्या अकरावीच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली.

मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळ, प्राचार्य आणि संबंधित शिक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे, तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे,तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ प्रशासकीय एस.एम.गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकूण २७ विद्यार्थी आढळून आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यानी राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना केलेल्या आवाहनानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवरील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT