Raid on shop for illegally selling cylinder after Dangerously removing gas from a cylinder 
पिंपरी-चिंचवड

सिलिंडरमधून धोकादायकरित्या गॅस काढून बेकायदा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : धोकादायक पद्धतीने मोठ्या सिलिंडरमधूनछोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करून गॅसची विनापरवाना साठवणूक करणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मुळशी तालुक्यातील भोईरवाडी येथे करण्यात आली.संताजी तानाजी माने (वय 23, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपी संताजी याने भोईरवाडी येथील आनंदा भोईर यांच्या गाळ्यात आई गॅस एंटरप्रायजेस नावाचे दुकान सुरु केले. त्यात 19.3 किलो वजनाच्या मोठ्या टाक्यांमधून गॅस काढून चार किलो आणि साडेआठ किलो वजनाच्या लहान टाक्यात भरून त्याची चढ्या दराने विक्री केली. तसेच दुकानामागे पत्राशेडमध्ये त्याने गॅसची विनापरवाना साठवणूक केली.
पुणे-औरंगाबाद एसटीवर झळकले संभाजीनगरचे फलक; मनसेचे कार्यकर्ते आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT