crime update Engineer sexually assaulted by police pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

पोलिसाकडून इंजिनियर तरुणीवर लैंगिक अत्याचार

अश्लील फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अश्लील फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पुणे शहर पोलिस दलातील पोलिस शिपायाने इंजिनीयर तरुणीवर लैंगिक अत्याचार केला . याप्रकरणी आरोपी पोलिसाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.विक्रम गणपत फडतरे (वय ३८, भिलारे वस्ती, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुणे शहर पोलिस दलात वाहतूक शाखेत शिपाई पदावर कार्यरत आहे.

याप्रकरणी ३० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या इंजिनियर असून एका कंपनीत नोकरीला आहेत . आरोपीने फिर्यादी यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री वाढवली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडीओ बनवले. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT