पिंपरी-चिंचवड

सावत्र बापाकडून अल्पयीन मुलीवर अत्याचार; थेरगावातील घटना

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : थेरगाव येथील गणेशनगरमध्ये सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अल्पवयीन मुलगी आहे. या पीडित मुलीचे आरोपी सावत्र वडील आहे. आई कामावर गेल्यावर नराधम बापाने मुलीवर बलात्कार केला. तसेच, पट्ट्याने मारहाण केली. 'कोणाला काहीही सांगितले, तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन', अशी धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सपना देवताळे अधिक तपास करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : खरातप्रकरणी तपासामध्ये काही प्राण्यांचे अवयव मिळून आले- पीडितेचे वकील

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT