पिंपरी-चिंचवड

आरटीओ कार्यालयात तुमची अपॉइंटमेंट आहे का? पण लॉकडाउनमध्ये कसं करणार? वाचा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाउन घोषित केला आहे. या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ऑनलाइन नोंदणीसाठी नोंदणी केलेल्या वाहनधारकांची कार्यालयीन कामे लॉकडाउन संपल्यानंतर केली जातील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोमवारी (ता. 13) मध्यरात्रीपासून 14 ते 24 जुलै या कालावधीसाठी लॉकडाउन सुरू झाला आहे. हा लॉकडाउन सुरू होण्याअगोदर ज्या नागरिकांनी या कालावधीत त्यांचे आरटीओ कार्यालयातील कामकाजासाठी ऑनलाइन अपॉंईटमेंट घेतल्या असतील. वा काही कारणास्तव त्यांची कागदपत्रे या कार्यालयात जमा केली असतील किंवा नसतील, त्या सर्व नागरिकांची सर्व प्रकारची कामे लॉकडाउन संपल्यानंतर कार्यालयीन कामकाज वेळेत केले जातील. त्यामुळे नागरिक, वाहनधारक -चालकांनी विनाकारण कार्यालय गर्दी करू नये, असे आवाहन सगरे यांनी केले आहे.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT